Tag: columbus

समुद्र सफारीवर असलेल्या कोलंबसचा जीव एका ग्रहणामुळे वाचला होता.

कोलंबसच्या काही साथीदारांनी तेथील लोकांवर जबरदस्ती करुन अन्न मिळवले. काहींनी स्वत:कडे असणारी भांडी आणि महागड्या वस्तू देऊन अन्न मिळवले. परंतु ...