Tag: फ्लायिंग टॅक्सी

xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

कमी वेळेत जास्त अंतर पार करणे, आणि मुख्य म्हणजे ट्रॅफिक जॅमचा सामना करण्याच्या दृष्टीने फ्लायिंग कार हे प्रभावी तंत्रज्ञान आहे.