The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दूरदर्शनवरील या १० मालिकांच्या आठवणी तुम्हाला तुमच्या बालपणात घेऊन जातील

by द पोस्टमन टीम
20 January 2026
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 

===

आज अगणित टीव्ही चॅनेल्स, नेटफलिक्स, अमेझॉन प्राईम, युट्युब असे अनेक मनोरंजनाची साधनं उपलब्ध आहेत. परंतु ८० आणि ९०च्या दशकात टीव्ही म्हणजे दूरदर्शन. आठवड्यातून एकदा चित्रपट बघण्यासाठी एकाच्या घरी जमणे, गाणी बघण्यासाठी चित्रहार, कळत नसले तरी कृषीदर्शन असे कितीतरी कार्यक्रम आहेत जे तुम्हाला त्या जुन्या दिवसांची आठवण करून देतात. आज इतक्या सीरिअल्स आहेत, इतके चॅनेल्स आहेत पण कोणालाच दूरदर्शनची सर येणार नाही.

आम्ही तुम्हाला त्या सिरीयल तर दाखवू शकत नाही पण ही यादी तुमच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देईल यात शंका नाही.

१. ब्योमकेश बक्षी-



भारतीय शेरलॉक होम्स. शरदींदू बंडोपाध्याय लिखित कादंबरीवर आधारित ही मालिका. ज्यामध्ये रजित कपूरने मुख्य भूमिका साकारली होती. प्रत्येक तपशीलाकडे लक्ष देऊन चांगले रचले गेलेले भाग हे पाहणाऱ्यांसाठी ट्रीट बनवतात.

 

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

storypick

२. देख भाई देख-

संपूर्ण कौटुंबिक नाटक/विनोदी कार्यक्रम जो आपल्या चेहऱ्यावरील हसू कायम राहील याची हमी घेतो. दिवाण कुटुंब खरोखर दीवानी होते.

 

India Today

 

३. मालगुडी डेज –

९० च्या दशकातील एखादीच व्यक्ती असेल जिला ही सीरिअल आठवत नाही. आर. के. नारायण यांच्या पुस्तकावर आधारित, मालगूडीच्या काल्पनिक गावात सेट केलेल्या या मालिकेत भारतीय जीवनाच्या विविध पैलूंचे अचूक वर्णन केले गेले होते.

malgudi days-the postman
Lamakaan

४. फौजी-

उत्कृष्ट अभिनय, लिखाण आणि दिग्दर्शन यांचा नमुना म्हणजे फौजी. अभिमन्यू रायच्या भूमिकेतील शाहरुख खान आजही लोकांच्या मनात घर करुन आहे.

 

fauji-the postman
Amazon.com

५. हम लोग-

सुरुवातीपासूनच प्रचंड हिट झालेल्या ह्या सीरिअलचे जवळजवळ १५६ भाग दाखवले गेले होते. जे त्या काळातील सीरिअल्सची लांबी बघता ऐतिहासिकच मानले गेले पाहिजे.

 

hum log-the postman
Dailymotion

 

६. उडान-

कविता चौधरी दिग्दर्शित आयपीएस अधिकारी होण्यासाठी सर्व बाबी व त्रास सहन करणार्‍या महिलेची कहाणी. आजही प्रासंगिक असणारी ही सीरिअल आठवली नाही तर नवलच.

 

Udaan-the postman
ThePrint

 

७. बुनियाद-

या सीरिअलमध्ये भारताच्या फाळणीनंतर आणि त्यातील दुष्परिणामांनंतर सामान्य माणसाचे जीवन कसे दाखवले गेले होते. बुनियाद ही एक प्रचंड लोकप्रिय मालिका बनली होती. प्रमुख भूमिकेमध्ये आलोक नाथ तर दिलीप ताहिल, गोगा कपूर आणि सोनी रझदान हे देखील यात बघायला मिळतील.

 

buniyaad-the postman
YouTube

 

८. भारत-एक खोज-

श्याम बेनेगल यांच्या मार्गदर्शनाने केवळ ५३ एपिसोडच्या मालिकेतून भारताचा इतिहास आपल्यासमोर आणला. ज्यात जातीच्या निर्मितीची, रामायण, सम्राट अशोका, कालिदास, अकबर – द ग्रेट आणि इतर बर्‍याच गोष्टींचा समावेश होता.

 

bharat ek khoj-postman
YouTube

 

९. सुरभी-

टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय सांस्कृतिक कार्यक्रम, इतिहासाचा धडा असो किंवा प्रवासी कथा, या शो मध्ये हे सर्व होते. आपण रेणुका शहाणे यांच्या त्या स्मितहास्याला कधी विसरू शकाल का?

 

surabhi-postman
Free Online India

१०. शक्तिमान-

प्रत्येक मुलांच्या मनात घर केलेली ही सीरिअल. जेव्हा इतर टीव्ही वाहिन्यांनी भारतीय बाजारात जोरदार हल्ला केला तेव्हा शक्तीमान सुरू झाला. पण त्याने कमावलेली लोकप्रियता आजही तशीच कायम आहे
सॉरी, शक्तिमान!

 

shaktimaan-postman
News Track English

 

याव्यतिरिक्त आंखे, आपबिती, रामायण-महाभारत, सर्कस, विक्रम-बेताल, तहकिकात, रजनी अशा अनेक सीरिअल आहेत ज्या आजही रसिकांच्या मनात घर करुन बसल्या आहेत. आजच्या कधीही न संपणाऱ्या सासू-सुनांच्या भांडणापेक्षा दूरदर्शनच्या या सिरिअल्स पुन्हा बघायला नक्कीच आवडतील यात शंकाच नाही!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: Doordarshanindian cinemaTV Series
ShareTweet
Previous Post

प्रसूतीला एक दिवस बाकी असताना ती ‘कोरोना टेस्टिंग किट’ बनवण्यासाठी झटत होती

Next Post

महाभारत मालिकेबद्दलच्या या गोष्टी तुम्हाला माहित असायलाच हव्यात!

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

महाभारत मालिकेबद्दलच्या या गोष्टी तुम्हाला माहित असायलाच हव्यात!

फेसबुकवरील जुने फोटो उकरून त्याखाली केलेल्या या भन्नाट कमेंट्स तुम्हाला खळखळून हसवतील!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.