मनोरंजन

ही आहे जगाच्या इतिहासातील सगळ्यात विचित्र यु*द्धांची यादी

१९८४ साली या वादग्रस्त जागेत कॅनडियन सरकारने आपला झेंडा रोवला आणि त्यासोबत कॅनेडियन व्हिस्कीची एक बाटली देखील ठेवली. त्यानंतर डॅनिश...

रोज एका पेगच्या बदल्यात हे वानर तब्बल ९ वर्षे रेल्वेगाड्यांना सिग्नल देत होतं !

जॅकला कामावर घेतल्याने रेल्वेच्या महसुलातही फरक पडला. कारण, लवकरच हे स्टेशन एक पर्यटन स्थळ झाले. फक्त जॅकला पाहण्यासाठी लोक दुरुदुरून...

नेहरूंच्या इच्छेखातर गोदरेजने आशिया खंडातील पहिला टाइपरायटर बनवला होता !

भारतीय चित्रपटातही टाइपरायटर आणि टायपिस्ट यांना एक आगळेवेगळे स्थान देण्यात आले. गुरुदत्तचा श्रीमान आणि श्रीमती ५५ या चित्रपटात टाइपरायटरमुळेच हिरो...

राणी एलिझाबेथबद्दलच्या या इंटरेस्टिंग गोष्टी माहित आहेत का..?

राणी एलिझाबेथ १९७६ साली इमेल पाठवून असं करणारी पहिली हेड ऑफ द स्टेट बनली. तिने HME2 हे युजरनेम वापरून इंग्लंडच्या...

जयपुरचा राजकुमार बनलाय इटलीचा फॅशन आयकॉन !

वयाच्या १३व्या वर्षी पद्मनाभ सिंह यांनी पोलो खेळण्यास सुरवात केली आणि त्यांनी काही काळातच या खेळात प्राविण्य मिळवले. त्यांच्या पोलोमधील...

स्वातंत्र्याच्या सोहळ्यासाठी नेहरूंनी बिस्मिल्ला खाँ यांना आमंत्रित केले होते !

स्वरांचे उस्ताद असलेले बिस्मिल्ला खाँ साहेब यांची कीर्ती आपल्या देशातच नाही तर जगभरात पोहचली होती. जगभरात त्यांच्या स्वरांचा आणि भारतीय...

आसामचं हे गाव भारतातल्या भुताटकीची राजधानी म्हणून ओळखलं जातं

मुघलांना या गावच्या भुताटकीची वाटणारी भिती इतिहासकार 'मिर्झा महम्मद काजीम' याने 'आलमगिरनामा'मधे स्पष्टपणे मांडली आहे. औरंगजेबने जेव्हा मुघल सरदार 'राजा...

दूरदर्शन – त्यावेळी एकच चॅनेल होतं आणि दुसऱ्याची गरजसुद्धा नव्हती

२६ जानेवारी १९९३ साली दुरदर्शनने 'मेट्रो' या नवीन वाहिनीची सुरुवात केली. नंतर दूरदर्शनचे दोन भाग होऊन डीडी १ व डीडी...

आग्र्याच्या तुरुंगात काम करणाऱ्या अब्दुलसोबत राणी व्हिक्टोरियाचं अफेअर असल्याच्या चर्चा होत्या

यानंतर मोहम्मद बख्श भारतात परतला. पण अब्दुल तिथेच थांबला. अब्दुल हळूहळू राणी व्हिक्टोरियाच्या जवळ गेला. तो एखाद्या सावलीप्रमाणे राणीच्या सोबत...

या मंदिरातील झुलत्या खांबांचं रहस्य अजूनही शास्त्रज्ञांना उलगडलेलं नाही !

मंदिराच्या बाजूलाच एक झरा आहे. या झऱ्याच्या शेजारी असणाऱ्या मोठ्या दगडावर पायाचे ठसे उमटलेले दिसतात. इथल्या लोकांच्या मते हे रामाच्या...

Page 29 of 75 1 28 29 30 75