Heramb

Heramb

दुसऱ्या महायु*द्धात बेपत्ता झालेल्या जपानच्या लाखो सैनिकांचा अजूनही शोध लागलेला नाही

विशेष म्हणजे पंचाहत्तर वर्षांपूर्वी संपलेल्या या युद्धात बेपत्ता झालेल्या दहा लाख जपानी सैनिकांचा अजूनही पत्ता लागलेला नाही.

आजही कित्येक लोक ॲझटेकच्या शापित खजिन्याच्या शोधात आपलं आयुष्य पणाला लावतायत

कोर्टीसने सोने पुनर्प्राप्त करण्याच्या प्रयत्नात सुमारे ५ हजार तलाव शोधले, पण त्याला खजिना किंवा सोन्यासारखे काहीही सापडले नाही.

अमेरिकेच्या महत्त्वाकांक्षी मॅनहॅटन प्रोजेक्टच्या पडद्यामागील कृष्णवर्णीय ‘नायक’

विल्किन्स आणि अनेक कृष्णवर्णीय शास्त्रज्ञांना भेदभावाचा सामना करावा लागला तरीही त्यांनी मॅनहॅटन प्रोजेक्ट संपल्यानंतर शांततेचा संदेश दिला.

एडविन एच. आर्मस्ट्राँग – एफएम रेडियो तंत्रज्ञानाचा ‘अनसंग हिरो’

दूरदर्शनचे प्रसारणही शक्य केले. हे संशोधन होते एफएम रेडियो बँडचे. सुरुवातीला काही उपग्रह देखील एफएम वापरूनच अवकाशात झेपावले होते.

तेव्हा दोन ज्यू धर्मगुरूंनी मुस्लिमांच्या पवित्र ‘काबा’चं रक्षण केलं होतं

जेव्हा त्याने आपला हा निर्णय दोन ज्यू रब्बींना सांगितला तेव्हा त्यांनी हे कृत्य करण्यास साफ नकार दिला आणि काबाला हात...

सगळ्या गावाच्या मिळून बँकेत ५००० कोटींपेक्षा जास्त ठेवी, हे आहे भारतातलं सर्वांत श्रीमंत गाव

स्थानिकांनी एकमेकांना सहकार्य करून आणि मातीशी असलेलं नातं अबाधित ठेऊन या लहानशा गावाचा नेत्रदीपक आर्थिक विकास केला आहे.

अमेरिकेत कृष्णवर्णीय बाळांचा वापर मगरींच्या शिकारीसाठी ‘चारा’ म्हणून केला जात असे

कृष्णवर्णीय बाळाला मगर गिळत आहे अशा आशयाची प्रतिमा दक्षिण युनायटेड स्टेट्समधील काही श्वेतवर्णीय लोकांच्या अहंकारातून तयार झाली असावी.

सयीदा अल हुरा – तब्बल तीस वर्षे या स्त्रीने समुद्री डाकूंचं नेतृत्व केलं होतं

सय्यदा अल हुर्रेमुळे टेटुआनचे नौदल अतिशय सशक्त झाले. त्यांनी ख्रिश्चन जहाजांवरून मिळवलेल्या लुटीद्वारे ते अधिक श्रीमंत झाले.

इंग्रजांशी लढण्यासाठी टिपूने नेपोलियनकडे मदत मागितली होती, नेपोलियन निघालाही होता, पण..

टिपूला युतीचा प्रस्ताव देणारी काही पत्रे ब्रिटिशांच्या हाती लागली होती. त्याच्यासाठी खरोखर मृत्यूदंडाची शिक्षा ब्रिटिशांनी जाहीर केली होती. 

कोरियाची राजकुमारी जिला जपानमध्ये अक्षरशः कैद्यासारखं आयुष्य जगावं लागलं

लहान वयातच आई-वडील गमावणे, हत्येची भीती, मानसिक आजार, घटस्फोट आणि मुलीचा मृत्यू अशा अनेक संकटांनी तिच्या बाजूने फेर धरला.

Page 23 of 37 1 22 23 24 37