या ‘बिजनेस जेट’ने अमेरिकन यु*द्धनौकेवर ह*ल्ला केला होता
फाल्कन-५० बिजनेस जेटने या युद्धनौकेवर हल्ला करून, ती जवळ जवळ बुडवलीच होती. या बिजनेस जेटचे रूपांतर लढाऊ विमानामध्ये करण्यात आले...
फाल्कन-५० बिजनेस जेटने या युद्धनौकेवर हल्ला करून, ती जवळ जवळ बुडवलीच होती. या बिजनेस जेटचे रूपांतर लढाऊ विमानामध्ये करण्यात आले...
..कॉरिडॉर पुन्हा सुरू करण्याची विनंती केली आणि यामुळे केंद्र सरकारने कर्तारपूर कॉरिडॉर पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे!
चीन आता आरोग्य सेवांच्या आडूनही आपले विस्तारवादी धोरण यशस्वी करू पाहत आहे. याच नव्या विस्तारवादाच्या प्रकाराबद्दल आजचा हा विशेष लेख..
लिथुनियाच्या बाबतीत सैन्यशक्तीची कमतरता असूनही, त्यांच्या देशात प्रचंड ऐक्य होतं. ऐक्याच्या जोरावर त्यांनी महाशक्ती सोव्हिएट्सचा पराभव केला!!
एस-४०० ही सर्वात प्रगत 'लॉन्ग रेंज एअर डिफेन्स सिस्टीम' म्हणून ओळखली जाते. रशियाची एस-४०० एडी सिस्टीम मल्टिटास्किंग करू शकते.
जपानी सैन्याने त्यांच्या विमानांना स्फोटके आणि इंधनांनी सुसज्ज केले आणि त्यांच्या वैमानिकांना शत्रूच्या जहाजांवर धडकण्याचे आदेश दिले.
परंतु, जोपर्यंत कॅरेनचं अपहरण करणारे लोक सापडत नाहीत तोपर्यंत ती थांबणार नाही असंही तिने आपल्या मोठ्या मुलीला सांगितलं.
पॉप कल्चर मर्चेंडाईज ब्रँड्सचे हे ऑनलाइन मार्केटप्लेस २९ वर्षीय मुंबईकर मित्रांनी एकत्र येऊन सुरु केले होते.
चर्चिल आणि त्याने केलेल्या गुप्त माहितीच्या प्रकटीकरणामुळे जर्मनीने दुसऱ्या महायुद्धात आपली लढण्याची पद्धत बदलली किंबहुना अधिक आधुनिक केली
विविध पदके जिंकण्याबरोबरच टेनिसमधील योगदानाबद्दल सानियाला अर्जुन पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.