सोनं शोधणाऱ्या या शास्त्रज्ञाने प्रयोग सिद्ध करण्याच्या आधीच आपलं आयुष्य संपवलंय

त्याच्या या एका प्रयोगानं एका क्षणात सोन्याचं भवितव्य ठरणार होतं. कदाचित अजूनही तो प्रयोग पुढे मागे सिद्ध होऊ शकेल. शास्त्रज्ञ अनेक वर्षांपासून त्याच्या मागे आहेतच. पण प्राईसच्या अचानक जाण्याने सोनं 'प्राईस'लेस होता होता राहिलं, एवढं मात्र…
पूर्ण वाचा..

सरकारला अंधारात ठेवून बांधली गेलेली धावपट्टी तत्कालीन भारत-चीन संघर्षात ‘गेम चेंजर’…

भारतानं दारबुक-श्योक-दौलत बेग ओल्डी (DSDBO) ज्याला लष्करी भाषेत सब सेक्टर नॉर्थ असं म्हणतात, या ठिकाणी रस्ता करण्याचा निर्णय घेतला. एकूण 255 किमी चा दारबुक ते श्योक (भारताच्या हद्दीतलं शेवटचं गाव) हा रस्ता LAC ला जवळजवळ समांतर असणारा होता.
पूर्ण वाचा..

एका काँग्रेस नेत्याच्या सांगण्यावरून अडवाणींनी अटलजींना पंतप्रधानपदासाठी पुढे केलं

या बैठकीत दिवशी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असणाऱ्या लालकृष्ण आडवणींनी अचानक सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकवत 1996च्या निवडणुकीसाठी पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून अटल बिहारी वाजपेयींचं नाव पुढं करत 'अगली बारी अटल बिहारी' असा नारा दिला.
पूर्ण वाचा..

अमेरिकेचा पाया रचणाऱ्या ‘या’ तेलाच्या बादशहाची अमेरिकन संसदेने पब्लिक ट्रायल घेतली होती

आपल्या अफाट संपत्तीच्या जोरावर आपलं साम्राज्य निर्माण करून एकामागून एक कंपन्या ताब्यात घेणारा रॉकफेलर आणि नंतर आपली प्रचंड मोठी संपत्ती दान करणारा रॉकफेलर चांगला होता की वाईट, हे इतिहासात एक कोडंच राहिलं.
पूर्ण वाचा..

३० वर्ष रोज १५ किमी जंगलातून वाट काढत हा पोस्टमन दुर्गम भागातील लोकांना पत्र पोचवतोय

मग, वाटेत कधी हत्ती मागं लागायचे, तर कधी अस्वलं. वाटेत लागणारा बोगदा अंधारात पार करून, प्रत्येक पावलावर जंगली प्राण्यांपासून संरक्षण करत घसरड्या आणि वाटेत लागणाऱ्या कित्येक झऱ्यांतून वाट काढायची आणि बुरिलियारजवळच्या सिंगार एस्टेटवरील आणि…
पूर्ण वाचा..

हंगेरी: द राईज अँड फॉल ऑफ डेमॉक्रॅसी

ज्या मुलानं 1988 साली हुकूमशाही उलथवून लोकशाहीचं स्वप्नं बघितलं होतं, तोच मुलगा आज आडवयात लोकशाहीचा बिमोड करून हुकूमशहा झालाय.
पूर्ण वाचा..

एकट्या इज्राईलने आठ बलाढ्य अरब राष्ट्रांना फक्त सहा दिवसांत धूळ चारली होती

एकटा टीचभर इस्राईल तब्बल आठ अरब राष्ट्रांच्या विरोधात एकट्यानं लढला होता. फक्त लढलाच नाही, तर 6 दिवसांत सगळा भूगोल बदलून टाकला, जिंकला.
पूर्ण वाचा..

याने अमेरिकेचे सिक्रेट डॉक्युमेंट्स जगासमोर आणून बलाढ्य अमेरिकेला अंगावर घेतलंय

अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटी एजन्सी (NSA) मध्ये अमेरिकेकन सरकार जगभरातल्या इंटरनेट वापरणाऱ्या लोकांची हेरगिरी करत होतं. मेल्स, चॅट्स, कॉल रेकॉर्ड्स या सगळ्यांचा डेटा अमेरिका 2007 पासून गोळा करत होतं. या हेरगिरीचं म्हणजेच 'प्रिझम' चं भांडं…
पूर्ण वाचा..

जगातला सर्वात कुल सायंटिस्ट – द क्युरिअस केस ऑफ मिस्टर फाईनमन

सुरुवातीला 'मॅनहॅटन' बद्दल कोणालाच पूर्ण माहिती दिली नव्हती. आपण काय करतो आहोत, हेच कोणाला माहीत नव्हतं. शेवटी मात्र सगळं उघड झालं. शेवटच्या टप्प्यात 'ग्राउंड झिरो' वर अणुबॉम्ब ची चाचणी घेण्याचं ठरवलं. जुलै 1945 मध्ये झालेली चाचणी रिचर्डनं…
पूर्ण वाचा..
error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!