द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

उघड्या डोळ्यांनी कितीही दूर पाहू शकणाऱ्या वेरोनिकाचे डोळे म्हणजे विज्ञानाला पडलेलं कोडंच होतं

वेरोनिका सीडरची पाहण्याची क्षमता एक अलौकिक मानवी रहस्य मानली जाते. चाचण्यांचे अहवाल समोर आले आणि अनेकांचे 'डोळे' आश्चर्यानं विस्फारले गेले.

जगभर मृत्यूचं तांडव घालणाऱ्या लंगड्या तैमूरबद्दल आजही कित्येक गोष्टी अज्ञात आहेत

तैमूरच्या सैन्यानं त्यांच्या विविध मोहिमांदरम्यान १९ दशलक्ष लोकांना ठार केलं. सत्ता विस्तारासाठी क्रूर हत्याकांडं घडवून आणली.

भारतीय बाजारपेठेतून थम्सअपला हद्दपार करण्यासाठी कोकाकोलाने जंगजंग पछाडलं होतं

एवढ्या स्पर्धेतून Taste The thunder म्हणत दिमाखाने थम्सअप आजही आपली जागा भारतीय बाजारपेठेत राखली आहे

हा पोपट अभ्यासात हुशार तर होताच पण शिक्षकांना शंका पण विचारायचा..!

सामान्यपणे कुठलाही मुक्त संचार करणारा पोपट साधारण 25 ते 30 वर्षे जगू शकतो पण तोच जर ‘अ‍ॅलेक्स पोपट’ असेल तर...

टुमॉरोलँड फेस्टिवल म्हणजे जगभरातल्या संगीतप्रेमींची जत्राच असते..!

आणखी एक गमतीची गोष्ट म्हणजे टुमॉरोलँडमध्ये चलनी नोटा वापरता येत नाहीत. नाणी देऊन वस्तू खरेदी करताना एकदम जादूच्या देशात आल्यासारखं...

स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी महान शास्त्रज्ञ ‘निकोला टेस्ला’सुद्धा प्रभावित झाला होता

विश्वाची रहस्ये शोधायची असतील तर आपण ऊर्जा आणि पदार्थ या दोन घटकांचा अभ्यास केला पाहिजे, असा विचार स्वामीजींनी टेस्लाला सांगितला...

भटकंती – ताज नसलेला अहमदनगरचा फराह बख्क्ष महाल

हा महाल राजे आणि त्यांच्या पाहुण्यांना राहण्यासाठी किंवा निवासस्थान म्हणून बांधण्यात आलेला नाही. त्यामुळे अन्यत्र असतात, तशी दालनं इथं नाहीत.

मुसोलिनीने गांधीजी आणि टागोरांकडून स्वतःच्या फॅसिस्ट पार्टीचा प्रचार करवून घेतला होता

इटलीला दुसऱ्या महायुद्धात जर्मनीच्या बाजूने युद्धात उतरवण्यात मुसोलिनीची भूमिका मोठी होती.

आजही ही राणी राष्ट्रनिष्ठा, धैर्य, शौर्य आणि स्वाभिमान यांचे प्रतीक म्हणून अजरामर आहे.

या बंडाचे नेतृत्व करून तिने आपल्या अंगी असलेल्या अचाट साहसाचे आणि धैर्याचे दर्शन घडवले.

रशियाने तयार केलाय जगातील सगळ्यात शक्तिशाली बॉ*म्ब ‘झार बॉ*म्ब’..!

ग्राउंड झिरोपासून ३४ मैल अंतरावर असलेल्या सेवेर्नी या ठिकाणावरील लाकडी आणि विटांच्या इमारती जमीनदोस्त झाल्या.

Page 41 of 228 1 40 41 42 228