द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

महाराष्ट्रातील या दोन बहिणींनी ४० मुलांचं अपहरण करून त्यांचा अमानुषपणे खू*न केला होता..!

जेव्हा त्यांनी हे प्रकरण हातात घेतलं त्यानंतर एखाद्या क्राईम थ्रीलर चित्रपटाच्या कथानकाला लाजवेल, अशी घटनामालिका त्यांच्या समोर उलगडत गेली.

खऱ्या आयुष्यातील ‘इंडियाना जोन्स’ ॲमेझॉनच्या जंगलात मोहिमेवर असताना बेपत्ता झाला होता

प्रत्येक मोहिमेची नवीन आव्हाने होती. पण त्याचे एक निश्चित होते, तो नेहमी आपल्या सहकाऱ्यांना सर्व संभाव्य धोक्यांची माहिती देऊन ठेवत...

संधी मिळत नाही म्हणून निराश होताय..? मग क्रिकेटर प्रवीण तांबेंची ही गोष्ट वाचाच..!

सीपीएलमध्ये स्थान मिळवणारा तो पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला. ऑगस्ट २०२० मध्ये त्याने त्रिनबागो नाइट रायडर्सकडून सीपीएलमधील पहिला सामना खेळला.

प्राचीन काळी पर्शियन लोकांनी वाळवंटात विजेशिवाय चालणारे रेफ्रिजरेटर बनवले होते

या ‘डेझर्ट कूलर’च्या भिंती इन्सुलेट मटेरियलच्या बनलेल्या होत्या. बांधकामासाठी 'सरूज' नावाचा पारंपारिक गिलावा वापरला जात असे.

आयलिन ॲश जगातील सर्वांत वयस्कर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होत्या..!

एकेकाळची इंग्लंडची राईट आर्म मीडियम बॉलर असलेल्या आयलिन ॲश वयाच्या शंभरीनंतरही एव्हरग्रीन आहेत. ३० ऑक्टोबर रोजी ॲशनं वयाची ११० वर्षे...

इतिहासाच्या पानांत हरवलेली एक प्रभावशाली राणी म्हणजे ‘नेफर्टिटी’..!

नेफर्टिटी इजिप्तच्या अठराव्या राजवंशाची राणी होती. तिने आपला पती, फारो अखेनातेन याच्यासोबत १७ वर्षे प्राचीन इजिप्तवर राज्य केले.

डचांनी जायफळासाठी चक्क ‘न्यू यॉर्क’च्या मालकीवर पाणी सोडलं होतं..!

मॅनहॅटन - न्यूयॉर्कमधला एक गजबजलेला परिसर. पण मॅनहॅटनचा इतिहास बराच गुंतागुंतीचा आहे. त्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

राणी मेरी अँटोइनेटने ऑर्डर दिलेलं घड्याळ तिच्या मृत्यूनंतर ३४ वर्षांनी तयार झालं होतं

त्या इमारतीमध्ये इस्लामिक कलाकृती संग्रहात ठेवण्यात आल्या होत्या. परंतु तेथील दुर्मिळ घड्याळं लोकांच्या आकर्षणाचं केंद्र होतं.

चिकन मंचुरियनचा शोध चीनमध्ये नाही तर मुंबईच्या क्रिकेट क्लब ऑफ इंडियामध्ये लागलाय..!

ग्राहकाची मागणी पूर्ण करण्यासाठी वांग यांनी चिकनचे तुकडे कॉर्नस्टार्चमध्ये बुडवून घेतले आणि ते तळून काढले. मग तयार झाले मंच्युरियन!!

‘गंगनम स्टाईल’ एवढं व्हायरल झालं होतं की युट्युबचं व्ह्यू काउंटरच क्रॅश झालं..!

दक्षिण कोरियन सायच्या गंगनम स्टाईल व्हिडिओनं युट्युब व्ह्युव काउंटरची मर्यादा ओलांडली होती. त्यामुळे युट्युबला काउंटर अपग्रेड करावं लागलं!!

Page 28 of 228 1 27 28 29 228