द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

‘ग्रीन टी’चे फायदे सर्वांना माहित आहेत, आता इतिहास वाचा

ग्रीन टी इतर चहाच्या प्रकारांपेक्षा वेगळी आहे. ग्रीन टीला बराच काळ ऑक्सिजीनेट करण्यात येते. ऑक्सिजीनेशनंतर चहाच्या पानांना वाळायला ठेवतात. ग्रीन...

मागील दोन दशकांपासून सर्वच भयानक रोगांचा उगम चीनमध्येच का होत आहे..?

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ'ब्रायन यांनी चीनने गेल्या २० वर्षात पाच गंभीर महामारी सदृश्य आजार दिल्याचा दावा केला आहे....

या महिला पंतप्रधानाने तिच्या देशातून कोरोनाला हद्दपार केलंय

आज त्यांनी आपला देश कोरोनामुक्त केलाय. उत्तम पॉलिसी आणि परफेक्ट एक्झिक्युशन यांच्या मदतीनं. एकीकडं सगळं जग कोरोनाच्या वणव्यात होरपळत असताना,...

आचार्य अत्रे यांचे शक्तिमान विनोद

आचार्य अत्रे हा मराठी साहित्यातला एक चमत्कार होता. त्यांना ‘विनोदपीठाचे तिसरे शंकराचार्य’ म्हटले गेले. अत्रे म्हणतात, विनोदी माणूस हा फुलपाखरासारखा...

तोंड रंगवणाऱ्या विड्याच्या पानाचा इतिहास पण तेवढाच रंजक आहे

असं मानलं जातं की या नागवेलीची पानं पूर्वी फक्त हिमालयातच सापडत असत. हिमालयामध्ये या पानांच्या विशिष्ट जातींची लागवड केली जात...

करीम लालाने दाऊदला मुंबईच्या रस्त्यावर पळवून पळवून मारले होते

जंजिर ह्या अमिताभच्या प्रसिद्ध चित्रपटातील अभिनेते प्राण यांनी साकारलेली शेरखान ही व्यक्तीरेखा करीम लाला पासून प्रेरणा घेऊन तयार केली होती.

मानगड न*रसं*हार – राजस्थानमधील जालियानवाला बाग

१७ नोव्हेंबरला सैन्याने भिल्लांवर बॉम्ब टाकण्यास सुरुवात केली. निःशस्त्र असलेले भिल्ल काहीच न करता तिथून पळत सुटले. या हल्ल्यात १०००...

आणीबाणीतसुद्धा हा पत्रकार इंदिरा गांधींपुढे झुकला नव्हता

सुचना मंत्री वी. सी. शुक्ला यांचा फोन आला. पत्रकारांच्या सह्या असलेलं ते घोषणापत्र माझ्याकडे जमा करावं असं मंत्र्यांचं म्हणणं होतं....

Page 186 of 228 1 185 186 187 228