द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

आईन्स्टाइनपेक्षा हुशार असलेल्या त्याच्या पत्नीने त्याच्यासाठी करिअरचा त्याग केलाय

अभ्यासात अत्यंत हुशार असणाऱ्या मिलेवाने भौतिकशास्त्रात सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करून आपल्या शिक्षकांची वाहवा मिळवली. पुढे तिने "Polytechnic Institute of Zürich" मध्ये...

१९६७ला इंदिरा गांधींनी शिकवलेला धडा चीन आजही विसरला नसेल..!

चीनने नथुला खोऱ्यात हल्ला केल्याने भारताला आक्रमक पाऊल उचलणे भाग पडले. नथुला खोऱ्याचा हा भाग सिक्कीम प्रांतात येत होता. त्यावेळी...

समुद्र सफारीवर असलेल्या कोलंबसचा जीव एका ग्रहणामुळे वाचला होता.

कोलंबसच्या काही साथीदारांनी तेथील लोकांवर जबरदस्ती करुन अन्न मिळवले. काहींनी स्वत:कडे असणारी भांडी आणि महागड्या वस्तू देऊन अन्न मिळवले. परंतु...

या नेत्याने चालून आलेलं पंतप्रधानपद नाकारून दुसऱ्यांना संधी दिली होती

कामराज यांना कधीच पंतप्रधान होण्याची इच्छा नव्हती. जेव्हा त्यांचे नाव पुढे येत तेव्हा ते स्वतः माघार घेत. ते असं का...

बुद्धमय झालेल्या या चीनी प्रवाशाने भारताच्या इतिहासाच्या महत्वाच्या नोंदी केल्या आहेत

भारतयात्रेवर असताना फाहियान त्या प्रत्येक जागी गेला ज्याचा संबंध गौतम बुध्दांशी होता. मग ते एखादं छोटं गाव असो किंवा मोठे...

शास्त्रज्ञांच्या मते पुढची जागतिक महामारी कोंबड्यांमुळे पसरेल..!

ग्रेगर यांना असं वाटतं की चिकनवर जगातली खूप मोठी लोकसंख्या अवलंबून आहे. अशातच चिकनमधून पसरणाऱ्या महारोगाची व्यापकता आणि भीती ही...

कोरोनासाठी केली जाणारी न्यूक्लिक एसिड टेस्ट काय आहे..?

रुग्ण तपासण्यासाठी अँटीबॉडी टेस्टला इतके महत्व दिले जात नाही कारण अँटीबॉडी बनायला १ ते २ आठवड्याचा कालावधी लागतो. या दरम्यान...

भारताचा मित्रराष्ट्र असलेला नेपाळ अचानक चीन धार्जिणा कसा काय झाला..?

नेपाळने दिलेल्या मदतीच्या हाकेला भारताने प्रतिसाद द्यायला हवा होता असेही मत काही राजकीय तज्ञांचे आहे. त्यावेळी नेपाळकडे केलेल्या दुर्लक्षाचे फलित...

आजवर चीनने जगाला सांगितलेल्या खोट्या गोष्टींची लांबलचक यादी

चीनचे मात्र असे म्हणणे आहे की हा विषाणू अमेरिकेतून आला आहे, चीनकडून नाही. त्यांच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत सोशल मीडियावर बेधडक...

गलवान खोऱ्याचं नामकरण ज्याच्यावरून झालं तो गुलाम रसूल गलवान कोण होता?

आज जेव्हा गलवान खोऱ्याचे नाव चर्चेत आले आहे तेव्हा ह्या रसूल गलवानचा इतिहास देखील पुन्हा काश्मीरमध्ये जागा झाला असून ह्या...

Page 180 of 228 1 179 180 181 228