The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रसिद्ध टायटन हेरीटेज कलेक्शनवर एका मराठी तरुणाचं नाव कोरलंय

by द पोस्टमन टीम
21 May 2025
in ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


लेखक – मनोज शेडबाळकर

टायटन एज् बाजारपेठेमध्ये आले त्याच दरम्यान नॅशनल इन्स्टीट्युट ऑफ डिझाईनमधील एक तरूण प्रोजेक्ट वर्कसाठी टायटनमध्ये दाखल झाला. घड्याळांच्या डिझाईन क्षेत्रामध्ये संपूर्णपणे नवीन व अननुभवी असलेल्या या तरूणाने Etikoppaka या आंध्र प्रदेशातील पारंपारिक लाकडी खेळण्यांच्या डिझाईनप्रमाणे भिंतीवरील घड्याळे तयार केली. ही कल्पना यशस्वी ठरली व या घड्याळांची अल्पावधीतच प्रचंड प्रमाणात विक्री झाली.

ही व्यक्ती आहे अभिजीत बनसोड.

thepostman
Abhijeet Bansod

कराड येथे मेकॅनिकल इंजिनीयरींगची पदवी व नॅशनल इन्स्टीट्युट ऑफ डिझाईनमध्ये पुढील पदवी मिळवणार्‍या अभिजीत यांना टायटनने कायमस्वरूपी सामावून घेतले.



टायटनमध्ये काम करण्यास सुरूवात केल्यानंतर तब्बल पाच वर्षे वेगवेगळ्या प्रकाराच्या घड्याळांचा अभ्यास करून, पाश्चिमात्त्य शैलीप्रमाणे घड्याळे बनवण्याऐवजी ‘भारतीय विविधता’ घड्याळांमधून टिपण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘हेरीटेज कलेक्शन’. तौफिक कुरेशींच्या एका दिमाखदार कार्यक्रमामध्ये या सुरेख घड्याळांनी बाजारपेठेमध्ये प्रवेश केला.

हेरीटेज कलेक्शनच्या लोगोपासून पॅकींग मटेरीयलपर्यंत सर्व बाबींवर खास लक्ष दिले गेले.

हे देखील वाचा

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

thepostman

thepostman

अत्यंत बारकाईने तयार केलेल्या या घड्याळांचे कोरीवकाम व सौंदर्यस्थळे दाद देण्यासारखीच आहेत. प्रत्येक घड्याळामध्ये अनेक छोट्या छोट्या गोष्टी कलात्मकतेने सजवल्या आहेत. सहज सापडण्याजोग्या.

तुम्हालाही सापडतीलच! चला तर पाहूया एक झलक टायटन हेरीटेज कलेक्शनची.

 

thepostman
अजिंठा
thepostman
जंतर मंतर
thepostman
कुरुक्षेत्र
thepostman
कोणार्क
thepostman
मंडल
thepostman
लक्ष्मी विलास पॅलेस
thepostman
ताजमहाल
thepostman
झरोका
thepostman
स्तंभ

ऐतिहासीक वारसा आणि कलाकृती अत्यंत रेखीवतेने टिपणार्‍या या घड्याळांचे उत्साहात स्वागत झाले.

thepostman

हेरीटेज कलेक्शनच्या प्रत्येक घड्याळामागे “Designer Abhijit Bansod” हे ठळकपणे कोरून टायटनने अभिजीत बनसोड यांचा सन्मानही केलाय!


माहिती व चित्रे http://www.studioabd.in यावरून.

माहिती व छायाचित्रांसाठी अभिजीत बनसोड यांचे आभार.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

 

Tags: titantitan heritage collectiontitan watch
ShareTweet
Previous Post

शिखांच्या निहंग दलाचे पहिले जथेदार बाबा बिनोद सिंग

Next Post

तानाजी मालुसरेंनी कोंढाणा कसा काबीज केला..?

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

6 September 2025
ब्लॉग

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

28 August 2025
ब्लॉग

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

15 June 2022
ब्लॉग

नेहरू नाही तर या राजकुमारीमुळे भारतात एम्सची स्थापना होऊ शकली!

26 April 2025
विश्लेषण

दा विंचीचे हे चित्र मोनालिसाच्या चित्रापेक्षाही गूढ आहे!

17 April 2025
ब्लॉग

मृत्युदर ३००% असतानाही या सर्जनने शस्त्रक्रिया केल्यावर १० पैकी एखादाच रुग्ण दगावत असे

2 May 2024
Next Post

तानाजी मालुसरेंनी कोंढाणा कसा काबीज केला..?

स्टॅलिनने माणसांना फक्त जगातूनच नाही तर फोटोमधून देखील गायब केलंय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.