Tag: parle

जग इकडचं तिकडं झालं तरी चहा सोबतची ‘पार्ले-जी’ची जागा दुसरं कोणी घेऊ शकणार नाही

इतक्या वर्षात जग इकडचं तिकडे झालं पण पार्लेनी आपली जागा अजूनही कायम ठेवली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आजही सगळ्यांची पसंती पार्ले-Gलाच ...