Tag: Karamjeet Singh Judge

अवघ्या एकविसाव्या वर्षी हुतात्मा होत या वीराने व्हिक्टोरिया क्रॉसवर आपलं नाव कोरलं होतं

दुसऱ्या महायुद्धात भारतीय लोकांना इच्छेविरुद्ध ब्रिटिशांच्या बाजूने हे युद्ध लढावं लागलं. भारतीय सैन्याच्या वेगवेगळ्या रेजिमेंटसला जगाच्या कानाकोपऱ्यात रवाना करण्यात आले ...