“साला ये दुख…” : प्रेम, जातवास्तव आणि अगतिकतेचं परफेक्ट चित्रण करणारा ‘मसान’
जातव्यवस्थेच्या कानफडीत मारणारा हा चित्रपट 'निरज घायवाल' या मराठी माणसाने दिग्दर्शित केला आहे.
जातव्यवस्थेच्या कानफडीत मारणारा हा चित्रपट 'निरज घायवाल' या मराठी माणसाने दिग्दर्शित केला आहे.
त्यांच्या शैक्षणिक कार्यातून प्रां. शिवाजीराव भोसले, शंकरराव खरात, बी.जी.पाटील इ. विद्यार्थी निर्माण झाले. ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने रयतेच्या वटवृक्षाला यशस्वीतेचा साज चढवला.
आत्महत्येपर्यतचा त्याचा प्रवास आणि नंतरचंं परिवर्तन सगळच जबराटपणे मांडण्यात लेखकाला यश आलंय.
"अनेमियाने ग्रस्त असणारी दोनदा नोबेल पटकवणारी, काम करताना मरणाला जवळ केलेली तू...."