Heramb

Heramb

या देशाचा राजपरिवार उदरनिर्वाहासाठी मासे विकतो आणि हॉटेल चालवतो

एखाद्या लहान देशांची, ज्यांना युरोपीय आणि पाश्चिमात्य भाषेत 'थर्ड वर्ल्ड कंट्री' म्हटलं जातं अशा देशांची चर्चा मात्र कोणीही करीत नाही.

या कंपनीमुळे भारतीयांना नोकरी आणि छोकरी दोन्ही शोधणं सोपं झालंय

लाँच करण्याची हीच योग्य वेळ आहे असे संजीव आणि त्याच्या टीमला वाटले. पहिल्या वर्षी नौकरी.कॉमने अडीच लाख रुपयांचा व्यवसाय केला.

जर्मनीने पहिल्या महायु*द्धात झालेल्या कर्जाचा शेवटचा हप्ता २०१० मध्ये भरलाय

जर्मनीच्या आत्मसमर्पणाच्या अटी मात्र त्याहूनही अपमानजनक होत्या. जर्मनीला युद्धासाठी एकमेव जबाबदार पक्ष ठरवण्यात आले.

एलिअन्सच नाही तर अमेरिकेने झॉम्बीशी लढण्याची तयारीसुद्धा पूर्ण केलीये..!

तर अमेरिकी सैन्याने झॉम्बीविरुद्ध तयार केलेल्या या योजनेचे नाव होते 'कॉंप्लान ८८८८-११'. या योजनेत एकूण तीन भाग होते.

व्हियेतनामच्या ‘माय लाई’ ह*त्याकांडाचे डाग आजही अमेरिकेच्या ‘महासत्ता’ या प्रतिमेवर आहेत

या क्रूर आदेशाचे पालन करीत, युद्धमर्यादा ओलांडत सैनिकांनीही गोळीबार सुरु केला. अमेरिकन सैनिकांनी अनेक महिलांवर बलात्कार केले.

राणी इसाबेलाच्या कर्तृत्वामुळे बुद्धिबळातल्या ‘क्वीन’ला महत्त्व प्राप्त झालंय

राणी इसाबेला सर्वार्थाने अत्यंत प्रभावशाली आणि शक्तिशाली शासक होती, तेव्हा खऱ्या अर्थाने बुद्धिबळात 'राणी' सर्वात महत्वाचा भाग बनली,

…म्हणून दुसऱ्या महायु*द्धात फ्रांसने स्वतःचीच जहाजं समुद्रात बुडवून टाकली..!

जर्मन सैन्याने स्ट्रासबर्गचा स्फोट होताना पाहिला आणि इतर जहाजांना वाचवण्यासाठी त्यांनी बंदरात धाव घेतली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

एका मोठ्या गैरसमजातून प्लेग डॉक्टर्स विचित्र चोचीच्या आकाराचे मास्क वापरायचे

डॉक्टरांनी  स्वत:ला नखशिखांत झाकले होते आणि लांब पक्ष्यासारख्या चोचीचा मुखवटा, गोल टोपी आणि लांब नखे असलेले हातमोजे हे डॉक्टर्स घालत...

अमेरिकन तरुणांना सैन्यात भरती व्हायला सांगणारा अंकल सॅम नेमका कोण होता..?

कोणीतरी सहज विचारले हे असे कशासाठी आहे, तर एका सहकाऱ्याने विनोदाने उल्लेख करत "एल्बर्ट अँडरसन आणि अंकल सॅम" असे सांगितले.

Page 31 of 37 1 30 31 32 37