Heramb

Heramb

या चलाख डॉक्टरने एका माणसाला मांत्रिकाच्या मृत्यशापातून वाचवलं होतं..!

विश्वासाची आणि धारणेची ही अशी शक्ती आहे. ही शक्ती एखाद्या शापाचे रूपांतर उपचारात करू शकते आणि उपचाराचे शापामध्ये!

डिप्रेशनमध्ये आत्म*हत्या करायला निघालेला रॉबर्ट क्लाइव्ह ईस्ट इंडिया कंपनीचा संकटमोचक होता

आपापल्या कामाला लागल्यास नैराश्य येण्याच्या शक्यता कमी होतील. याचं एक उदाहरण आपल्याच देशातलं, सुमारे तीनशे वर्षांपूर्वीचं आहे.

आपला ‘बंधुभाव’ जगासमोर व्यक्त करण्यासाठी दोन समाजवादी नेत्यांनी एकमेकांना किस केलं होतं

'बंधुभाव' जगासमोर व्यक्त करण्यासाठी दोन नेत्यांनी 'किस' घेतल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? ही अतिशयोक्ती वाटत असेल, पण ही वस्तुस्थिती आहे!

या हुकूमशहाला पायउतार केलं म्हणून आज दक्षिण कोरियाची अवस्था उत्तर कोरियापेक्षा बरी आहे

आज, २३ नोव्हेम्बरला, दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल येथे चुन डू हॉनचा वयाच्या नव्वदाव्या वर्षी मृत्यू झाला, त्यानिमित्त हा विशेष लेख..

BMW ने रोल्स रॉयसला हाताशी धरून फॉक्स वॅगनचा पद्धतशीर गेम केला होता..!

ऑटोमोटिव्ह उद्योगामध्ये प्रचंड चढाओढ सुरु असते. पण या चढाओढीमुळे आपल्याला आज काही प्रीमियम आणि ग्रँड कार्स पाहायला मिळतात.

या डॉक्टरने लिहिलेल्या पुस्तकाने हजारो नवजात बालकांचा बळी घेतला होता..!

४२ वेगवेगळ्या भाषांमध्ये ५० दशलक्ष प्रती विकल्या गेल्या. या संकटात जन्मलेल्या ७.२ दशलक्ष बाळांच्या पालकांनी या सल्ल्यांचे पालन केले.

आपल्याकडे बिटकॉइनला अजून मान्यता नाही, आणि तिकडे बिटकॉइन सिटी तयार होतेय

एल-साल्वाडोरचे राष्ट्राध्यक्ष आपल्या नियोजित बिटकॉइन सिटीची तुलना 'अलेक्झांडरने' स्थापन केलेल्या 'अलेक्सान्ड्रिया'सारख्या शहरांशी करतात.

…म्हणून ‘किम जोंग’ सारखा नेता कुठल्याच देशाला मिळू नये..!

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब नॉर्थ कोरिया आणि किम जोंग-उन ही नावं आपल्या परिचयाची आहेत....

भारतीय संघातील खेळाडूंना BCCIने ‘हलाल’ मांस कंपल्सरी केलंय..!

मांस खायचे असेल तर ते फक्त "हलाल" स्वरूपात असावे, खेळाडू इतर कोणतेही मांस खाऊ शकत नाहीत. अन्नाचे "धार्मिक प्रमाणीकरण" देशात...

वेगळ्या मणिपूर देशाची मागणी करणाऱ्या संघटना काय आहेत..?

ही संघटना भारतीय लष्कराविरुद्ध गनिमी काव्याने युद्ध करत आहे. ते भारतीय लष्कर, निमलष्करी दल आणि मणिपूर राज्य पोलिसांना लक्ष्य करतात.

Page 18 of 37 1 17 18 19 37