भल्या मोठ्या लढाऊ विमानांना सहज हुलकावणी देऊन ह*ल्ला करणारे ‘नॅटस्’ आणि ‘मॉस्किटोज्’!
मॉस्किटॉज आणि नॅटची रचना सर्वात सोपी आणि हलकी असली तरी या लढाऊ विमानांनी इतिहास बदलण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे.
मॉस्किटॉज आणि नॅटची रचना सर्वात सोपी आणि हलकी असली तरी या लढाऊ विमानांनी इतिहास बदलण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे.
माल्टीज संस्कृतीचा उल्लेख इतिहासात अतिशय संक्षिप्ततेने आढळतो. त्याला कारणही तसेच आहे. इतर प्राचीन संस्कृतींच्या तुलनेत अतिशय कमी काळ टिकली.
इथिओपियामधील 'डॅनाकिल डिप्रेशन' समुद्रसपाटीपासून १०० मीटर खोलवर असलेले ठिकाण आहे. डॅनाकिल डिप्रेशन ग्रेट रिफ्ट व्हॅलीच्या उत्तरेला आहे.
एखाद्या मोठ्या वादळात हे प्राणी अडकले असावेत. त्या वादळाने या प्राण्यांना अतिशय लांब अंतरावर नेऊन टाकले असावे असा तर्क लावता...
त्यांच्या पराक्रमामुळे मित्र राष्ट्रांचा विजय शक्य झालेला असूनही 'या' एका घटनेमुळे त्यांना यथोचित मानसन्मान मिळाला नाही.
अशा अवघड परिस्थितीतूनही तीन कैद्यांनी पलायन केले. पण त्यांचा पुढे काहीही पत्ता लागला नाही. हे रहस्य अजूनही उलगडलेले नाही.
क्युबाला गुन्हेगार ठरवून त्यावर आक्रमण करण्यासाठी यूएसने ऑपेरेशन नॉर्थवूड्सद्वारे अनेक योजना आखल्या त्याबद्दलच हा विशेष लेख..
या घटनेने जर्मनीच्या विजयाची शक्यता पूर्णपणे मिटवून टाकली. ती म्हणजे आईन्स्टाईनसारख्या प्रतिभावान शास्त्रज्ञाने अमेरिकेत स्थलांतर करणे..
शिंगोन पंथातील बौद्ध भिक्षूंच्या मते, सेल्फ-ममीफिकेशन हीसुद्धा समाधीप्रमाणेच मुक्ती मिळवण्याचा एक प्रशस्त मार्ग आहे.
१९३५ साली पर्शियाचा तत्कालीन राजा, 'रजा शाह'ने आंतरराष्ट्रीय समुदायाला या देशाला पर्शियाऐवजी 'इराण' म्हणून संबोधावे असे सांगितले..