द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

परिसा तब्रीज – ‘गुगल’ला हॅकिंगपासून वाचवणारी प्रिन्सेस

गुगलशी जोडल्यानंतर तर तिचे जीवन आरपार बदलून गेले. गुगलने तिला गुगलच्या सिक्युरिटी हेडची पोस्ट दिली. सिक्युरिटी हेडसारखा अरसिक शब्द तिला...

सतरा वर्षाचा ‘विली’ दोनवेळा मृत्युदंडाला सामोरा गेला होता..!

विलीच्या गुन्ह्याबाबत नंतरही प्रश्नचिन्हं उपस्थित केली गेली. त्यानं खुनाचं कारण कधीही न सांगणं, कारागृहाच्या भिंतीवर मी खुनी नाही लिहिणं आणि...

युट्युबवरचा पहिला व्हिडीओ कोणता असा प्रश्न कधी पडलाय का..? तर हे घ्या उत्तर..!

१९ सेकंदाच्या या व्हिडीओचं नाव होता "मी ऍट द झू". हा व्हिडीओ सॅन डीएगो प्राणीसंग्रहालयात शूट करण्यात आला होता. दोन...

२१व्या वर्षी ‘हज’ला निघालेला इब्न बतुता तीस वर्ष जग फिरून घरी गेला..!

आफ्रिकेतून तो पहिल्यांदा मदीनेला गेला. या प्रवासात इजिप्त, सिरीया आणि लिबिया हे देशही फिरले. अनेक लोकांच्या भेटी झाल्या. यातील कित्येक...

एका चहावाल्याने गरज म्हणून बनवलेला बर्म्युडा आता फॅशन झाला आहे..!

१९४८ मध्ये व्होगने दिलेल्या प्रसिद्धीमुळे बर्मुडा मोठ्या प्रमाणात वापरला जाऊ लागला. ‘जीन्स’ ज्याप्रमाणे सर्वसामान्य होत होती, त्याप्रमाणेच बर्मुडाचा वापरही मोठ्या...

आंतरराष्ट्रीय करार मोडून रशियाने अंतराळात तोफ उडवली होती..!

या चढाओढीत रशियाचं अंतराळ स्टेशन-अल्माज रक्षात्मक अंतरिक्ष शस्त्राचा पहिला अधिकृत उमेदवार ठरला. सैन्याच्या वास्तव्यासाठी उपयुक्त अशा गोष्टींसह ही चौकी सज्ज...

पारंपरिक यु*द्धं मागे पडून आपली आता जैव-यु*द्धाकडे वाटचाल सुरु आहे..!

जैविक अस्त्रांच्या वापराचा एक भयावह परिणाम म्हणजे याचा एकदा वापर केला आणि त्याचा फैलाव सुरु झाला तर खुद्द वापरकर्त्यालाही त्यावर...

१९६५ पर्यंत भारतात एकाच वेळी दोन पंतप्रधान असायचे..!

पाकिस्तानऐवजी भारतात विलीन होण्यासाठी काश्मीरला एवढ्या सगळ्या सवलती देण्यात आल्या. २०१९ पर्यंत काश्मीरला या सवलती लागू होत्या. २०१९ मध्ये मोदी...

इंग्लंडच्या टीमने एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी टेस्ट मॅच खेळली होती..!

स्टॅन निकोलस आणि मॉरिस अलोम या इंग्लंडच्या दोन नवख्या गोलंदाजांनी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतलेल्या न्यूझीलंडला अडचणीत आणलं. आठ गडी...

तीरा आणि वेदिकाला दिलेल्या या इंजेक्शनची किंमत १६ कोटी एवढी का आहे..?

तीरा कामथ आणि वेदिका शिंदे या चिमुकल्यांच्या निमित्ताने भारताला जरी आत्ता आत्ता या रोगाची माहिती झाली परंतु अमेरिकेत आणि ब्रिटनमध्ये...

Page 76 of 228 1 75 76 77 228