द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

स्वतःची नोकरी धोक्यात घालून या जपानी अधिकाऱ्याने ६००० ज्यूंची होलोकॉस्टपासून सुटका केली

सुगीहारांनी दिलेल्या व्हिसामुळे अनेक ज्यूंची होलोकॉस्टपासून सुटका झाली. जून १९४१ मध्ये नाझी जर्मनीनं लिथुआनियावर आक्रमण केलं. जर्मनीनं ताब्यात घेतलेल्या प्रदेशांतील...

या स्त्रीने अमेरिकेच्या नाकावर टिच्चून अणुप्रकल्पाची माहिती रशियाला पुरवली होती

एलिझाबेथ झारुबिनानं एकाचवेळी १८ एजंट्सचा समन्वय साधून मॅनहॅटन प्रकल्पाची माहिती सोव्हिएतपर्यंत पोहचवली होती. या माहितीसोबत सोव्हिएत शास्त्रज्ञ त्यांची निरीक्षण व्हेरिफाय...

एका पिंजऱ्यात खुर्चीवर बसून एकाचवेळी १३ सिहांना तो आपल्या भोवती खेळवायचा

पाच फूट, ११ इंच उंची, पिळदार मिशा आणि लष्करी शैलीच्या गणवेशात असलेला बोनविटा जेव्हा सिंहासारख्या हिंस्र श्वापदांना आपल्या तालावर नाचवत...

एका श्रीलंकन सैनिकाने राजीव गांधींवर ‘गार्ड ऑफ ऑनर’ देतानाच ह*ल्ला केला होता

समारंभ सुरु झाल्यावर जेव्हा राजीव विजीथसमोरून जाऊ लागले, तेव्हा त्याने हातातल्या रायफलने त्यांच्या मानेवर प्रहार करायचा प्रयत्न केला. राजीव यांनी...

आजही नॉन स्ट्रायकर एन्डच्या बॅट्समनला ‘मांकडिंग’ची भीती वाटत असते..!

१९४७-४८मध्ये भारत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला. याच दौऱ्यात जागतिक क्रिकेटला 'मांकडिंग' हा शब्द मिळाला. विनू मांकड यांनी क्रीजपासून दूर गेलेल्या बिल...

लॉस एंजेलिसच्या डोंगरावर लावलेल्या HOLLYWOOD नावाच्या छेडखानीचे हे किस्से वाचाच

हॉलीवूडचा हा बोर्ड ग्लॅमर आणि स्टारडमचे प्रतीक असला तरी एकेकाळी त्यानं तुटलेल्या स्वप्नांचं देखील प्रतिनिधित्व केलेलं आहे. असं म्हटलं जातं...

जगप्रसिद्ध ‘क्वॅकर’ने दिव्यांग मुलांना प्रयोग म्हणून रेडिओऍक्टिव ओटमिल खाऊ घातलं होतं

सायन्स क्लबमध्ये सहभागी होऊन आपण एका हानीकारक प्रयोगात 'गिनी पीग' होणार आहोत, याची त्या निरागस मुलांना पुसटशीही कल्पना नव्हती. अर्ध्या...

लिओनार्डो डिकॅप्रियो आणि टोबे मॅगुइर म्हणजे हॉलिवूडचे जय-वीरू..!

लिओला टोबेपेक्षा जास्त भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे तरीही दोघांचाही एकमेकांच्या बरोबरीचा आहे, असं अनेक समिक्षकांनी सांगितलं आहे. २००१ मध्ये...

वसिम अक्रमने विव रिचर्ड्सचे पाय धरून माफी मागितली आणि सांगितलं इथून पुढे असं होणार नाही.

हा बॉल त्याच्या एवढ्या जवळून गेला, की त्याची टोपीच खाली पडली. व्हिव्हियनची टोपी पडलेली पाहून वसीम त्याला तोडक्या मोडक्या इंग्रजीमध्ये...

धुळ्याच्या या डॉक्टरने पेशंटच्या किडनीतून १ लाख ७२ हजार १५५ खडे काढून वर्ल्ड रेकॉर्ड बनवलंय

साधारणपणे किडनी स्टोन असणार्‍या रूग्णांत चार पाच अगदी दहा दगडसुध्दा कधीकधी आढळतात. मात्र धनराज यांच्या मूत्रपिंडातून दहा पाच नव्हे तर...

Page 53 of 228 1 52 53 54 228