द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

नोकरी सोडून कोचिंग सुरु केलं आणि श्रीमंतांच्या यादीत झुनझुनवालांनाही मागे टाकलं होतं

सुरुवातीला लहानशा वर्गांमध्ये शिकवण्या सुरू केलेल्या बायजूंनी नंतर मोठ-मोठ्या ऑडिटोरियम्समध्ये जाऊन शेकडो विद्यार्थ्यांना शिकवण्या दिल्या.

खिशात रुपया नसताना BCCIने १९८७ चा विश्वकप भारतात आणला आणि जुगाड करून यशस्वी देखील केला

जागतिक दर्जाची क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यासाठी बीसीसीआयच्या खिशात एक रुपया नसताना देखील भारतानं वर्ल्डकपचं यशस्वी आयोजन करून दाखवलं!

डॉक्टर होता आलं नाही म्हणून सँडविच विकायला चालू केले, आणि तिथेच सबवेची सुरुवात झाली

सध्या सबवे, जगातील सर्वात प्रसिद्ध रेस्टॉरन्टस् ब्रँडपैकी एक आहे. ही जगातील सर्वात मोठी फास्ट फूड चेन आहे. दरवर्षी कोट्यवधी डॉलर्सची...

आपण पुरुष असल्याचं भासवून या महिलेने व्हॅटिकनच्या पोपची गादी सांभाळली होती

त्यानं 'क्रॉनिकल ऑफ द पोप्स अँण्ड एम्परर्स' या हस्तलिखितात जोआना अँग्लिकस नावाच्या एकमेव महिला पोपच्या सुरुवातीच्या जीवनाचं वर्णन केलेलं आहे.

एकेकाळी कैद्यांना छळण्यासाठी बनवलेल्या ‘ट्रेडमील’ आता वजन कमी करण्यासाठी वापरल्या जातात

त्यामुळं कैद्यांना काहीतरी शारीरीक श्रम देण्याची गरज निर्माण झाली होती. अशा वेळी ट्रेडमिलचा शोध लागला होता.

१४ वर्षाचा हा मुलगा मिनी ‘ब्रूस ली’ म्हणून जगभर फेमस झालाय

वयाच्या चौथ्या वर्षीच तो वेगवेगळ्या चित्रपटांतील ब्रूस लीच्या मार्शल आर्टच्या दृश्यांचं अनुकरण करण्यास शिकला होता.

केबीसीत ५ करोड जिंकूनही सुशील कुमार दिवाळखोर बनला

त्यातून त्याची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झाली. या सर्व प्रकारामुळे सुशीलच्या वैवाहिक जीवनात बऱ्याच समस्या निर्माण झाल्या.

एका चित्रपटात भूमिका केल्यामुळे ‘ब्रॅड पीट’ला चीनमध्ये यायची बंदी घातली होती

अलिकडच्या काळात अमेरिकन चित्रपटांसाठी चीनमध्ये बऱ्यापैकी दारे खुली झालेली दिसतात. एकेकाळी ब्रॅट पीटचा देखील या कलाकारांमध्ये समावेश होता.

चिकॅनो चळवळीने मेक्सिकन अमेरिकन लोकांना त्यांचा सन्मान मिळवून दिला

जमिनीला जे अनुदान मिळणार होते ते अमेरिकन सरकारने काढून घेतले. त्यामुळे या प्रदेशातील लोक मोठ्या संख्येने गरीब झाले.

मंगोल राजकुमारी ‘खुटुलुन’ त्याकाळातली सर्वात शक्तिशाली महिला होती..!

कुस्तीच्या एका डावात तर तिनं एकाच वेळी दोन पुरुषांवर विजय मिळवला! घोडेस्वारी आणि तलवारीबाजीमध्ये तर ती निष्णात होती.

Page 35 of 228 1 34 35 36 228