द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

जाणून घ्या काय आहे संसदीय आणि राष्ट्रपती व्यवस्थेतील फरक…?

सरकार चालवण्यास जी व्यक्ती योग्य वाटेल त्याच व्यक्तीला थेट राष्ट्रपती म्हणून निवडून देता येईल. इथे राष्ट्रपती तीच व्यक्ती होऊ शकते...

हे वंचितांच्या हक्कांसाठी करण्यात आलेलं पहिलं आंदोलन होतं

त्रावणकोर येथील वायकोम या गावी पहिल्यांदा अस्पृश्यतेच्या कलंकित प्रथेला मूठमाती देण्यासाठी मंदिर प्रवेशाचे आंदोलन करण्यात आले. अस्पृश्यांच्या आणि इतर वंचित...

हॉकीच्या जादुगाराला शेवटच्या दिवसात स्वतःच्याच देशात उपेक्षा पदरी पडली

अखेरच्या या दिवसातही ते फक्त हॉकीचाच विचार करत. मृत्युच्या चार दिवस आधी ते बेशुद्ध अवस्थेत होते. अर्धी शुद्ध हरपली असताना...

इंग्रज सरकार भारतीय आरोग्यव्यवस्थेचा अहवाल या महिलेला पाठवून तिचा सल्ला घेत असे

या प्रवासातून परत येताच त्यांनी आपल्या आईवडिलांना सांगून टाकले की, “ईश्वराने मला स्वतः सांगितले आहे की, मी माझे आयुष्य त्याचीच...

चीनची राजधानी बीजिंगच्या खाली वसवण्यात आलंय एक महाकाय शहर!

गावातून शहारात कामाच्या शोधात आलेल्या लोकांना हे जमिनी खालील शहर आपल्यात सामावून घेते. अशा लोकांना तातडीने निवारा मिळतो. तसेही या...

एका भारतीयाच्या सतार वादनाने ब्रिटनच्या प्रसिद्ध ‘बीटल्स’लाही भारावून टाकलं होतं

ते म्हणत यांनी भारतीय संगीताचा एक पदरही उलगडून पाहिलेला नाही. हे लोक अशा प्रकारची प्रतिक्रिया कशी काय देऊ शकतात. भारतीय...

फायबर ऑपटिक्सचा जनक असणारा हा भारतीय शास्त्रज्ञ आयुष्यभर नोबेलपासून वंचित राहिला

कपानी यांनी ऑप्टिकल फायबरच्या सहाय्याने प्रकाशाचे परावर्तन करणे शक्य असल्याचे सिद्ध केले असले तरी हे परावर्तन दूरच्या अंतरावर सिग्नल देण्यास...

एकेकाळी गुलामांचं शहर म्हणून ओळखलं जाणारं ‘मातेरा’ आता युनेस्कोने जागतिक ठेवा म्हणून गौरवलंय

२००४ साली मेल गिब्सन निर्मित पॅशन ऑफ ख्राईस्ट नावाचा इंग्लिश मुव्ही आला हा मुव्ही ख्रिस्ताच्या जीवनातील शेवटच्या काही तासांवर आधारित...

भारताच्या अणु उर्जा प्रकल्पाचा पाया रचणाऱ्या शास्त्रज्ञाच्या मृत्युचं गूढ शेवटपर्यंत उलगडलंच नाही

"होमी भाभा भारताला त्यांचा स्वतःचा पहिला अणू बॉम्ब देणार होते. त्यामुळे हा घातपात होता की अपघात हे सांगणे कठीण आहे....

इंदिराजींना अटल बिहारी वाजपेयींनी दुर्गेची उपाधी दिली होती का…?

या दिवशी संपूर्ण देश इंदिरा गांधींचे कौतुक करत होता. इंदिरा गांधीमध्ये भारतीय जनतेला दुर्गेचे रूप दिसत होते. लोकसभेत जेंव्हा त्यांचे...

Page 155 of 228 1 154 155 156 228