Tag: sambar

साऊथ इंडियन खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या ‘सांबार’चा शोध मराठा सैन्याने लावलाय

एकदिवशी स्वतः संभाजी महाराज भटारखाण्यात असताना त्यांनी डाळीमध्ये त्यांचा मसाला, सुकी मिरची आणि चिंच घालून एक वेगळेच मिश्रण तयार केले. ...