क्रांतीपर्वात इंग्रजांच्या विरोधात दंड थोपटून उभ्या राहिल्या होत्या या दोन महिला क्रांतिकारक
कल्पना दत्त यांच्या विज्ञानातील ज्ञानाचा फायदा क्रांतीकारकांना झाला होता. त्यांनी बॉम्ब निर्मितीत क्रांतीकारकांना सहाय्य केलं होतं. दुर्दैवाने कटाच्या आदल्या आठवड्यात ...


