Tag: jijamata

संपूर्ण स्त्रीजातीने मातृत्वाचा आदर्श घ्यावा, असे व्यक्तिमत्त्व म्हणजे माँसाहेब जिजाऊ..!

संपूर्ण स्त्रीजातीने मातृत्वाचा आदर्श घ्यावा, असे व्यक्तीमत्त्व म्हणजे माँसाहेब जिजाऊ. स्वराज्याचा रक्षक ज्यांनी घडवला, त्या जिजाबाई म्हणूनच मातृत्वाचा आदर्श आहेत.