Tag: Akbar

सम्राट अकबराला या राजपूत राणीकडून ५१ वेळा पराभवाचा सामना करावा लागला होता

मुघलांचा शूर सेनानी मुनीम खान याच्या नेतृत्वाखालील १२ सरदारांचा अवाढव्य सैन्याचा पराभव तिने केला. तो मुघलांच्या जिव्हारी लागला.