सोमेश सहाने

सोमेश सहाने

सुशांतचा शेवटचा ठरलेला “दिल बेचारा” हा चित्रपट कसा आहे हे जाणून घ्या

सर्वसामान्य परिवारातून येऊन संघर्ष करत स्टार बनणं. प्रेरणादायी स्वप्न बघणं आणि ते पूर्ण करत दुसऱ्यांनाही अशीच स्वप्नं बघायला प्रेरणा देणं,...

फर्जंद आणि फत्तेशिकस्तमधल्या चुका जंगजौहरमध्ये तरी सुधरतील का…?

महाराजांची ताकद असलेल्या या मावळ्यांची ओळख आपल्याला व्हावी यासाठी चित्रपटांपेक्षा चांगलं माध्यम दुसरं कुठलं असू शकतं. असे चित्रपट बनवावे ते...

कसा आहे नेटफ्लिक्सवरील बहुचर्चित डार्क सिरीजचा तिसरा सिजन…?

ही सिरीज टिपिकल सायन्स फिक्शन म्हणून प्रसिद्ध झालेली नाहीए, याचा मूळ गाभा आतापर्यंत यातल्या थ्रिलमध्ये आणि जोनस-मार्थाच्या ड्रामा मध्ये आपण...

….म्हणून ‘सेट मॅक्स’वर सूर्यवंशम दाखवायचं कधीच बंद होणार नाही..!

चित्रपट सिनेमागृहात चालला नसल्याने अगदी ९९ वर्षांसाठीचे हक्क त्यांना खूप स्वस्तात मिळाले. बरेच लोक समजतात की यामुळं सेट मॅक्स हा...

कसा आहे अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुरानाचा ‘गुलाबो सिताबो’..?

अमिताभचा दिग्दर्शक सुजित सरकार बरोबर हा चौथा चित्रपट आहे. या दशकात पिकूनंतर हा बिग बी'चा सर्वोत्तम अभिनय म्हणावा लागेल. स्वतःची...

डार्क – नेटफ्लिक्सची प्रचंड गुंतागुंतीची आणि धरून ठेवणारी पाहायलाच हवी अशी सिरीज

पहिली जर्मन नेटफ्लिक्स ओरिजिनल सिरीज आहे. डबिंग छान झाल्यामुळे भाषेचा अडथळा नाही. इंग्रजी भाषा येत नसणाऱ्या देशांतल्या कलाकारांनी बनवलेली एवढ्या...

कसा आहे अनुराग कश्यपचा नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला ‘चोक्ड’ हा चित्रपट?

हा सिनेमा काही पॉपकॉर्न एंटरटेनर नाही म्हणून आपण जास्त गूढ, लेयर्ड शोधायला जातो, आणि तसं काहीतरी अनपेक्षित सापडावं याची सवय...

बासू चॅटर्जी- अप्रतिम कलाकृती मागे ठेवून गेलेला दिग्दर्शक

आजच्या काळात आयुषमानचा आर्टिकल 15 आल्यावर जातिभेदावर आलेला पहिला चित्रपट म्हणून त्याचं मार्केटिंग करण्यात आलं. पण 1986 साली बासुजींनी हाच...

रायगडावरचा महाराजांचा पुतळा आप्पांनी पुरातत्व खात्याशी भांडून बसवलाय!

ते कधी किल्ल्यांच्या भिंतीत झोपले तर कधी उघड्यावर तर कधी स्वतःची झोपडी बांधून. त्याकाळी त्यांच्या या प्रयोगाला प्रोत्साहन द्यायला दुसरं...

Page 4 of 6 1 3 4 5 6