Heramb

Heramb

शाही कुटुंबात जन्मलेल्या या महिलेने ३०० मुलींचा अमानुष छळ करून ह*त्या केली होती

जेणेकरून त्यांना मधमाशा आणि मुंग्यांच्या उपद्रव होईल असे क्रूर अत्याचार ती करत असत. तिच्या क्रूरतेचे कारण म्हणजे तिचे कुटुंब आहे...

भारतातली पहिली रेल्वे सुरु झाल्याच्या खुशीत राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली होती

मद्रासमधील ईआयसीला मद्रासच्या उत्तरेकडील लाल टेकड्यांपासून मद्रास बंदरावर खडक स्थलांतरित करायचे होते. यासाठी ईआयसीने रेल्वे लाईन टाकली.

आमदार-खासदार खरेदीच्या कार्यक्रमाला घोडेबाजार म्हणतात त्यामागे ही गोष्ट आहे

राजे आपल्या घोड्यांची संख्या वाढवण्यासाठी धनाच्या मदतीने विरोधी पक्षातील राजांच्या सरदारांना विकत घेण्याचा प्रयत्न करित असत.

अल्बर्ट आईन्स्टाईनने इस्रायलच्या राष्ट्रपतीपदाची चालून आलेली संधी नाकारली होती

पण, आईन्स्टाईन एक खरा बुद्धिजीवी होता, त्याला कधीही सत्ता नको होती कारण त्याच्याकडे असलेली एकमेव शक्ती म्हणजे ज्ञान.

भटकंती – गुप्त काळातील सोन्याचा साठा असलेल्या रहस्यमयी सोनभांडार गुहा

ब्रिटीश सरकारच्या अधिकाऱ्यांनी गुहेच्या भिंतींना स्फो*टके लावून उडवण्याचा प्रयत्न केला पण ते यशस्वी होऊ शकले नाहीत.

स्कॉटलंडच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाची जर्सी या १२ वर्षाच्या मुलीने डिझाईन केली

पण रेबेका डाउनी नावाच्या मुलीने १२ वर्षांच्या वयात टी-२० विश्वचषकासाठी आंतरराष्ट्रीय संघाची जर्सी डिझाईन केली आहे.

आपल्या हव्यासापोटी आपण एका समुद्राचं मागच्या चाळीस वर्षात वाळवंट करून टाकलंय

त्यानंतरच्या वर्षांमध्ये कर्करोग, क्षयरोग, रक्ताचा कर्करोग, त्वचेचे संक्रमण आणि हिपॅटायटीसचे प्रमाण दुप्पट झाले. बालमृत्यूचे प्रमाण वाढले.

रस्त्यावरील एक वेश्येने ब्रिटनच्या राजपरिवारालाच ब्लॅकमेल केलं होतं…!

मार्गेराईटची वाढ एक वेश्या म्हणून झपाट्याने होत राहिली आणि वर्षानुवर्षे आणखी एक शक्तिशाली, श्रीमंत आणि फायदेशीर "प्रेमप्रकरण" शोधू लागली.

या फ्रेंच सरदाराने एकहाती २०० सैनिकांना धूळ चारली होती..!

बायर्डची नेतृत्वाची शैली थंड डोक्याची होती आणि त्याच्या बहादुरीने अनेक सैनिकांना त्यांचे सर्वस्व अर्पण करण्यासाठी प्रेरित केले.

त्यादिवशी उत्तर कोरियावर अणु*बॉ*म्ब टाकण्याची अमेरिकेने पूर्ण तयारी केली होती..!

अमेरिकन सैन्यावर हा घातक हल्ला होता, यामुळेच राष्ट्राध्यक्ष ट्रूमन उत्तर कोरियाविरुद्ध अण्वस्त्र हल्ल्याचा विचार करण्यास प्रवृत्त झाले.

Page 27 of 37 1 26 27 28 37