द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी या क्रांतीकारकाने देशासाठी प्राणांची आहुती दिलीय

१२ जानेवारी, १९३३ रोजी या तरुण क्रांतीकारकाला फाशी देण्यात आली. फाशीच्या फक्त दोन महिन्यांपूर्वीच त्याने वयाची अठरा वर्षे पूर्ण करून...

बिनधास्त बोल्ड लिरील गर्ल आणि सर्फच्या सोज्वळ ललिताजी एकाच डोक्यातून आल्या होत्या

कोणतीही जाहिरात करताना जनमानस कसे असेल याचा अंदाज बांधणे कठीण असते. कुठली कल्पना जास्त रुचेल, भावेल आणि प्रसिद्ध होईल याचा...

लाखो लोकांचं आयुष्य वाचवणाऱ्या या भारतीय शास्त्रज्ञाचं नोबेल अगदीच थोडक्यात हुकलं होतं

जगभरातील डॉक्टर्सनी हा आजार पसरण्याचे नेमके कारण आणि त्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला पण कुणालाच यश मिळत नव्हते. या आजाराने...

या दोन अमेरिकन महिलांनी भारताच्या देवी विरोधी लढ्याला यश मिळवून दिलं होतं

१९७० साली देवीच्या साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न करण्यात आले होते, यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून नियमावली जाहीर करण्यात आली...

एकेकाळी “देश की धडकन” असलेलं एचएमटी घड्याळ आता बंद का पडलं…?

भारतीय विविधतेतील एकता दर्शवणारी ही जाहिरात त्यावेळी एचएमटीचा खप वाढवण्यात मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली. ७०-८०च्या दशकात एचएमटी घड्याळ म्हणजे प्रत्येकासाठी...

दूरदर्शनच्या या सीरिअलची परदेशातसुद्धा प्रचंड क्रेझ होती

आठवड्यातून एकदा तोही दर शुक्रवारी प्रसारित होणारा हा कार्यक्रम परदेशस्थित भारतीयांमध्ये तर फारच लोकप्रिय होता. परदेशी भारतीयांमध्ये तर हा कार्यक्रम...

या भारतीय हॉकीपटूचा “सर्वांत खतरनाक पेनल्टी कॉर्नर स्पेशालिस्ट” असा दबदबा होता

या स्पर्धेत त्यांनी २२ पैकी ११ गोल केले होते. याच स्पर्धेतील कामगिरीसाठी ते कायम स्मरणात राहतील. याच सामन्यावेळी पृथिपाल सिंग...

जहाँ प्रेम की चर्चा होगी, मेरा नाम लिया जाएगा

कवी नीरज यांच्या काव्यात एक अद्भुत अशी नशा आहे. त्यांच्या कविता वाचल्यानंतर त्यांनी लिहिलेली गीते ऐकल्यानंतर माणूस म्हणून आपण स्वतःवर...

६ ऑस्कर विजेत्या आणि ३१ ऑस्कर नामांकनं मिळवणाऱ्या चित्रपटांच्या या “मुंबईकर” निर्मात्याला आपण विसरलोय

१९६१ साली ‘मर्चंट-आयव्हरी प्रोडक्शन्स’ची सुरुवात झाली. पुढे तब्बल ४४ वर्षे ही भागीदारी टिकली. या जोडगोळीने दिलेल्या चित्रपटांत ऍकेडमिक अवार्डसाठी निवड...

… आणि म्हणून दुसरं महायु*द्ध अजूनही ऑफिशियली संपलेलं नाही

कुरील बेट हे ज्वालामुखीय उद्रेकापासून बनलेला एक द्वीपसमूह आहे ज्यात ५६ बेटांचा समावेश होतो. या बेटांमुळे पॅसिफिक महासागरापासून ओखोटस्कचा समुद्र...

Page 169 of 228 1 168 169 170 228